राजे मुधोजी महाराज भोसले यांनी माजी गृह व उद्योग राज्य मंत्री, मा. आमदार अशोक शिंदे साहेब यांच्या निवसास्थानी सदिच्छा भेट
हिंगणघाट जिल्हा वर्धा- वर्धा जिल्हा प्रवासा दरम्यान नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले यांनी माजी गृह व उद्योग राज्य मंत्री, मा. आमदार अशोक शिंदे साहेब यांच्या निवसास्थानी सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.