धर्मसंस्कृती संमेलन बद्रीनाथ
ब्रहाणपुर (बुरहाणपुर) मध्यप्रदेश- देवनाथ मठाधिश्वर प.पू. स्वामी जितेंनाथ महाराज यांच्या पुढाकाराणे, मार्गदर्शनात आयोजित भव्य धर्मसंस्कृती संमेलन बद्रीनाथ पिठाधिश्वर प. पु. जगद्गुरू श्री शंकराचार्य स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हाजारों अनुयायीच्या उपस्थित पार पडले. या सोहळ्यास मुख्य अतिथि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचें (RSS) सरसंघचालक प. पु….