लॉयन्स क्लब नागपूर अपेक्स शपथग्रहण
नागपुर- प्रांत 3234 H1 चा सात वर्षा पुर्वी निर्मित आठव्या वर्षांत पदार्पण करणारा क्लब लॉयन्स क्लब नागपूर अपेक्स चे नवनियुक्त अध्यक्ष रणजीत शेंद्रे जी, सचिव अमितजी नाईक, कोषाध्यक्ष राजेश देशमुख जी व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचा शपथविधी समारोह, निशिकांत जी प्रतापे च्या मार्गदर्शनात शपथग्रहण अधिकारी…