महाराष्ट्राचें उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
#नागपुर- महाराष्ट्राचें उपमुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांची दि. 21 मे 2023 ला #देवगिरी या शासकीय निवास्थानी भेट घेऊन आमंत्रण व विविध कामा संदर्भात निवेदने दिली.
#नागपुर- महाराष्ट्राचें उपमुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांची दि. 21 मे 2023 ला #देवगिरी या शासकीय निवास्थानी भेट घेऊन आमंत्रण व विविध कामा संदर्भात निवेदने दिली.
नागपुर- विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी जी (IAS) व महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णनजी बी (IAS) सदिच्छा भेट.
#नागपुर- नागपुर सुधार प्रन्यास (NIT) सभापती #मनोजकुमार_सुर्यवंशी जी (IAS) व नागपूर पोलीस आयुक्त #अमितेश_कुमार जी (IPS) सदिच्छा भेट.
नागपुर- राजे छत्रपती प्रतिष्ठान आयोजित हिंदु साम्राज्य दिन उत्सावाचे उद्घाटन नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले च्या हस्ते झाले. या वेळी वस्ताद प्रभाकरराव भोसले, युवराज राजे जयसिंह भोसले, चव्हाण जी, सातफळेजी, विक्रम भोसले, आनंद भोसले, आयोजक स्वप्निल कुंदेलवार, पायल कुंदेलवार सह शेकडों नागरिक उपस्थित…
नागपुर- श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या वतीने तारखीप्रमाणे आयोजित व्याख्यान कार्यक्रम मुख्य वक्ता संत तुकाराम महाराजांचे वशंज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, कार्यक्रम अध्यक्ष म्हणून RSS चे नागपुर शहर सरसंघचालक श्रीधरराव घाडगे, मुख्य अतिथि म्हणून नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले, समितीचे मुख्य संयोजक दत्ताभाऊ…
नागपुर- कबीर मंदिर आश्रमाच्या वतीने पारख समाज कल्याण संस्था आयोजित सद्गुरु संत कबीरदास महाराजा च्या 625 व्या जयंती समारोहास मुख्य वक्ता प. पू. संत सनाथ साहेब, नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले, प. पू. यशेंद्र साहेब, RSS चे भाग सहसंघचालक पी. शेखरजी, अजय पांडे,…
नागपुर- छत्रपती शिवाजी महाराजाचें वडील राजे शहाजी महाराज भोसले यांनी 400 वर्षापुर्वी कर्नाटकात स्थापित केलेल्या गोसायी महासंस्थान मठ भवानी दत्तपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी सिनीयर भोंसला पॅलेस दि. 03/जुन ला सदिच्छा भेट दिली. या वेळी नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले…
नागपुर- पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेते, आमचे व्याही डॉ. संजयदादा जाधव पाटील यांची भारत सरकारच्या बंगाल केमिकल्स व फार्मास्युटिकल्स रसायन आणि खते मंत्रालय भारत सरकारच्या संचालक (केंद्रीय महामंडळ) पदी नियुक्ती नंतर नागपूर प्रवासा दरम्यान त्यांनी आमचे निवास्थान सिनीयर भोंसला पॅलेस ला सदिच्छा भेट दिली. त्या…
हिंगणघाट जिल्हा वर्धा- वर्धा जिल्हा प्रवासा दरम्यान नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले यांनी माजी गृह व उद्योग राज्य मंत्री, मा. आमदार अशोक शिंदे साहेब यांच्या निवसास्थानी सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.
नागपुर- प्रांत 3234 H1 चा शक्तिशाली क्लब, यशस्वी प्रांत अधिवेशन (ड्रिस्ट्रिक्ट कन्हेनशन) पार पाडणारा क्लब म्हणजेचं लॉयन्स क्लब नागपूर प्राईड चे नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत नेरकर जी, सचिव अपर्णा चिचमलकर जी, कोषाध्यक्ष मुकेश जुमडे जी व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचा शपथविधी समारोह, शपथग्रहण अधिकारी VDG1 डॉ…