सद्गुरु संत कबीरदास महाराज जयंती

नागपुर- कबीर मंदिर आश्रमाच्या वतीने पारख समाज कल्याण संस्था आयोजित सद्गुरु संत कबीरदास महाराजा च्या 625 व्या जयंती समारोहास मुख्य वक्ता प. पू. संत सनाथ साहेब, नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले, प. पू. यशेंद्र साहेब, RSS चे भाग सहसंघचालक पी. शेखरजी, अजय पांडे, भाजपा नेते नरेश बरडे, संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम भगत, प्रामुख्याने उपस्थीत होते.
समारोहाचें सुत्र संचालन प्रा. नंदकिशोर भगत, यांनी केले.

Office of Maharaja Of Nagpur