
पेंच जिल्हा शिवनी (मध्यप्रदेश)- प्रांत 3234 H1 चा प्रभावशाली क्लब ज्या क्लब ने प्रांता ला दोन कॅबीनेट सेक्रेटरी दिले तसेच प्रांतपाल देण्याची क्षमता आसणारा क्लब म्हणजेचं लॉयन्स क्लब नागपूर हेरीटेज चे क्लब भीष्म पितामह नवनियुक्त अध्यक्ष विवेकजी वैद्य, सचिव सुनिलराव माहुरकर, कोषाध्यक्ष विवेकजी प्रतापे व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचा शपथविधी समारोह, शपथग्रहण अधिकारी नागपुर महाराज, PDG & PMCC राजे मुधोजी महाराज भोसले च्या हस्ते पार पाडला.
या सोहळ्यास RC अरूण कुळकर्णी, ZC अजय सिंग, माजी अध्यक्ष समिर पंडीत, राणीसाहेब यशोधरा राजे भोसले, कुळकर्णी मॅडम, सह क्लब पदाधिकारी, सदस्य उपस्थितीत होते.
या समारोहाचे उत्कृष्ट सुत्र संचालन ए. के. जावेदभाई, व दिपाजी नंदनवार, यांनी केले.
Office of Maharaja Of Nagpur