
महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट तर्फे आयोजित हडपक्या (मस्कऱ्या) गणेशोत्सव- 2020
स्थापना – 1755 वर्ष – 265 वे
संस्थापक अध्यक्ष – श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले
कार्याध्यक्ष – श्रीमंत राजे जयसिंह भोंसले
दि. 06/09/2020 तिसरा दिवस – लहान मुलाचे, महिला, पुरूषाचे खेळ व एक मिनीट खेळ.
आरती यजमान – सौ. उमा & श्री. अशोकराव सुर्यवंशी