नागपुर- पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेते, आमचे व्याही डॉ. संजयदादा जाधव पाटील
यांची भारत सरकारच्या बंगाल केमिकल्स व फार्मास्युटिकल्स रसायन आणि खते मंत्रालय भारत सरकारच्या संचालक (केंद्रीय महामंडळ)
पदी नियुक्ती नंतर नागपूर प्रवासा दरम्यान त्यांनी आमचे निवास्थान सिनीयर भोंसला पॅलेस ला सदिच्छा भेट दिली. त्या प्रित्यर्थ राजपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार केला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
🌹🌹🌹🌹