श्री शिवराज्याभिषेक सोहळा

नागपुर- श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या वतीने तारखीप्रमाणे आयोजित व्याख्यान कार्यक्रम मुख्य वक्ता संत तुकाराम महाराजांचे वशंज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, कार्यक्रम अध्यक्ष म्हणून RSS चे नागपुर शहर सरसंघचालक श्रीधरराव घाडगे, मुख्य अतिथि म्हणून नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले, समितीचे मुख्य संयोजक दत्ताभाऊ शिर्के, च्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला. या वेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते.

Office of Maharaja Of Nagpur