नागपुर- प्रांत 3234 H1 चा शक्तिशाली क्लब, यशस्वी प्रांत अधिवेशन (ड्रिस्ट्रिक्ट कन्हेनशन) पार पाडणारा क्लब म्हणजेचं लॉयन्स क्लब नागपूर प्राईड चे नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत नेरकर जी, सचिव अपर्णा चिचमलकर जी, कोषाध्यक्ष मुकेश जुमडे जी व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचा शपथविधी समारोह, शपथग्रहण अधिकारी VDG1 डॉ रिपल राणे जी च्या हस्ते पार पाडला.
या सोहळ्यास मुख्य अतिथि म्हणून नागपूर महाराज, PDG & PMCC राजे मुधोजी महाराज भोसले, VDG2 भरत बलगटजी, RC अरूण कुळकर्णी, ZC अनुपमा गुप्ता, माजी अध्यक्ष विनेश गुज्जरकर, कार्यक्रम संयोजक सुधीर आकरे जी व्यासपीठवर उपस्थित होते.
या वेळी सभागृहात PDG डॉ विनोद अदलखिया जी, नविनभाई पटेल, अॕड. संदिप खंडेलवाल जी, विनोद वर्मा जी, कॅबीनेट सचिव हरिष गुप्ता जी, क्लब मार्गदर्शक हरिष आकरे जी सह क्लब पदाधिकारी, सदस्य उपस्थितीत होते.
या समारोहाचे उत्कृष्ट सुत्र संचालन प्रविण चिचमलकर यांनी केले.
Office of maharajaofnagpur.in
Facebook Link..⤵️
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02CYRLPxCwoUurVq2QoyfYABnhYBp4C4N8JCSkY3XrD82Ergv5MRMt6s5s5SLgY5bvl&id=100057521348111&sfnsn=wiwspwa&mibextid=6aamW6