
नागपुर- राजे छत्रपती प्रतिष्ठान आयोजित हिंदु साम्राज्य दिन उत्सावाचे उद्घाटन नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले च्या हस्ते झाले. या वेळी वस्ताद प्रभाकरराव भोसले, युवराज राजे जयसिंह भोसले, चव्हाण जी, सातफळेजी, विक्रम भोसले, आनंद भोसले, आयोजक स्वप्निल कुंदेलवार, पायल कुंदेलवार सह शेकडों नागरिक उपस्थित होते.