गोसायी महासंस्थान मठ भवानी दत्तपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी सदिच्छा भेट दिली.

नागपुर- छत्रपती शिवाजी महाराजाचें वडील राजे शहाजी महाराज भोसले यांनी 400 वर्षापुर्वी कर्नाटकात स्थापित केलेल्या गोसायी महासंस्थान मठ भवानी दत्तपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी सिनीयर भोंसला पॅलेस दि. 03/जुन ला सदिच्छा भेट दिली. या वेळी नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी राजे जयसिंह भोसले, संगीतराव चव्हाण, श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

Office of Maharaja Of Nagpur