स्टार अवार्ड सेरेमनी – 2023 उद्घाटन

नागपुर- कलाकार डॉ. संजीवनी चौधरी यांच्या पुढाकाराणे श्रावण गिता शिक्षण संस्था, संजीवनी ब्युटी किल्नीक फॅशन अकेडमी व भाग्यश्री फिल्म नाटय अकेडमी आयोजित स्टार अवार्ड सेरेमनी – 2023 चे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले च्या हस्ते पार पाडला. या वेळी भाजपा नेते जयप्रकाश गुप्ता जी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Office of Maharaja Of Nagpur