भव्य प्रथमोपचार प्रक्षिक्षण शिबीर

नागपुर- रोडमार्ग फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजेशजी वाघ यांच्या पुढाकाराणे आयोजित अपघात मुक्त संकल्पनेतुन भव्य प्रथमोपचार प्रक्षिक्षण शिबीराच्या समारोपीय समारोहास मुख्य अतिथि म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. या वेळ नागपुर चे खासदार व केंद्रीय मंत्री, लोकप्रतिनिधि, प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

Twitter Link..⤵️