राळेगांव शिवस्मारकाचां आढावा.

राळेगांव जिल्हा यवतमाळ- वर्धा व यवतमाळ जिल्हा प्रवासा दरम्यान नगरषरिषद, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व राळेगांव नागरिक कृती समिती च्या पुढाकाराणे उभारल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्या च्या नियोजित जागेची नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले यांनी पाहणी करून करून शिवस्मारकाचां आढावा घेतला. या वेळी स्थानीक लोकप्रतिनीधी, मान्यवर, नागरिक मोठ्या संख्खेनें उपस्थित होते.