PHD प्रदान सोहळा

नागपुर- भारत सरकार चे सुक्ष्म लघु उद्योग मंत्रालय व आयुष इन्टनॅशनल मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विधमानानें आयोजित PHD प्रदान सोहळा नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले च्या हस्ते पार पाडला.
या सोहळयास अतिथि म्हणून म्युर मेमोरियल हॉस्पिटल चे संचालक विलासजी शेंडे, सुक्ष्म लघु उद्योग मंत्रालयाचे उपसंचालक प्रविणजी जोशी, आयमा चे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. विनोद ढोबळे, सचिव डॉ. सुधीर मोगरे उपस्थित होते.

Office of Maharaja Of Nagpur