19 वी राज्यस्तरीय महिला बॉक्सिंग स्पेर्धेचे उद्घाटन

कामठी जिल्हा नागपूर- बॉक्सिंग असोसिएशन कामठी तालुक्याच्या पुढाकाराणे 19 वी राज्यस्तरीय महिला बॉक्सिंग स्पेर्धेचे उद्घाटन नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले च्या हस्ते झाले. या वेळी कामठी तालुका अध्यक्ष पकंज नालेनदेवार, अरुण बुटे, गायकवाड जी, मुलजी कोळी, दळवीजी, प्रामुख्याने उपस्थीत होते.

Office of Maharaja Of Nagpur

Facebook Link..⤵️
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02sRbZhDw5HhFhMnS5ZxX88rDZHVjWtmfPKwRizFW9C7QHHuU8qfvf6NCemXhbz5btl&id=100057521348111&sfnsn=wiwspwa&mibextid=RUbZ1f