ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी तर्फे आयोजित पंडित प्रभाकर धाकडे गुरूजी ना संगीतमय श्रद्धांजली व रक्तदान शिबीर .

नागपुर- ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी तर्फे आयोजित पंडित प्रभाकर धाकडे गुरूजी ना संगीतमय श्रद्धांजली व रक्तदान शिबीर कार्यक्रमास मुख्य अतिथि म्हणून उपस्थित.