
नागपूर- समाजसेवेत अग्रेसर महाराजा आॉफ नागपूर ट्रस्ट & विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानानें आनंदयात्री करंडक आयोजन समिती आयोजित आनंदयात्री एकांकीका करंडक नाट्य कलावंत सन्मान सोहळा नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले च्या अध्क्षतेखाली पार पडला. या सोहळ्यास वनराई चे विश्वस्त, मा आमदार गिरीशजी गांधी, सह पोलीस आयुक्त (ACP) अशोकजी बागुल, नाट्य कलावंत अनिलजी पालकर, परागजी घोंगे प्रामुख्यानें उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिति चे रुपेश रेवतकर, स्वाती दिवेकर, अस्मिता महिंद्रकर, लिना पाटील, विवेक गोतमारे, विद्या उमाळे व सहकार्यांनीं अथक परिश्रम घेतले.