विभागीय संमेलनाचे उद्घाटन

दातोरा जिल्हा गोंदिया – लाॅयन्स क्लब चे रिजन चेअरमन & गोंदिया नगरपालिका चे मा. नगरसेवक श्री. दिपक कदम यांच्या विभागीय संमेलनाचे उद्घाटन लाॅयन्स क्लब चे महाराष्ट्र माजी चेअरमन व नागपूर महाराज श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या हस्ते झाले.

या संमेलनाला अतिथी म्हणून लाॅयन्स क्लबचे उपगवर्नर 1 श्री. राजेंद्र_बग्गा, उपगवर्नर  श्री. टी. व्ही श्रवण कुमार, माजी गव्हर्नर व क्राॅग्रेस नेते श्री. विनोद जैन, प्रमुख वक्ता (फॅकॅल्टी) GST कोडीनेटर श्री. सुधिर आकरे, IT कोडीनेटर श्री. यगनेश_ठाक्कर, शिक्षणसम्राट श्री. मुरलीधर माहुरे, झोन चेअरमन श्री. दिलीप चौरागडे, श्री. राजेश्रवर कनोजीया, श्री. मनोज ढोरे सह स्थानिक जिल्हापरिषद सदस्य, सरपंच, क्लब पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. नगरसेविका सौ. भावना कदम यांच्या नियोजनात झालेल्या या सोहळ्याचे सुत्रसंचालन सौ. सुजाता बाहेकर यांनी केले.