पद्मश्री हाजी मोहमंद रफी यांच्या 97 व्या जयंती चा सोहळा नागपूर महाराज डाॅ. राजेमुधोजी महाराज भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
रफी फॅन क्लब & कादर अकादमी ऑफ म्युजिक च्या संयुक्त विद्यामाने प्रसिद्ध कलाकार पद्मश्री हाजी मोहमंद रफी यांच्या 97 व्या जयंती चा सोहळा नागपूर महाराज डाॅ. राजेमुधोजी महाराज भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यास आकाशवाणी चे मा. संचालक श्री. किशनशर्मा, कवीवर्य श्री. डाॅ….