कोण बनेगा करोडपती मध्ये श्री. अमिताभ बच्चनजी द्वारे नागपूर कर राजे भोंसले बद्दल चे गौरव उद्दगार.
नागपूर- ऐतिहासिक वारसा जपणार्या सिनियर भोंसला पॅलेस मधे परंपरे नुसार नवमीला शस्त्रपुजन, अश्वपुजन व वाहन पुजन पार पडले. व दसर्या ला नागपूर करांचे अभिवादन स्विकारतानां राज परिवार
नागपूर भोंसले राज परिवाराची 214 वर्षाची लाकडी बैल पोळ्याची ऐतिहासिक परंपरा
श्रीमंत डॉ राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या वाड्यातील मोहरम निमित्त येणाऱ्या सवारी
नवसृष्टी सामाजिक संस्था
मुधोजी राजे भोसले च्या वाड्यातील कोवीड – 19 च्या पार्श्वभूमीवर छोट्या खाणी पार पडलेला शिवराज्यभिषेक
नागपूर- कोरोना च्या पार्श्वभुमीवर महाल भागात पोलीसचा जनजागृती मार्च झाला. त्या मार्चचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी त्यांच्या स्वागतात महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या अनेक सदस्यानीं व हिंतचिंतकांनी सोशल डिंस्टनसिंग च पालन करून टाळ्या वाजवून त्या मार्च चे स्वागत केले.
https://youtube.com/shorts/swmb2eRSDz0?feature=share