वधू परिचय पुस्तिकेचे विमोचन
सामजिक कार्यात सदैव अग्रेसर आसणारी सामाजिक संस्था मराठा समन्वय मंचाच्या वतीने दिवाळी निमीत्ताने सोयरीक या मराठाउपवर – वधू परिचय पुस्तिकेचे विमोचन नागपूर महाराज श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले व इतर प्रतिष्ठित मान्यवराच्या हस्ते झाले. श्री.गजानन कावळे च्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास मुख्य…